अर्थसंकल्पात अमळनेर मतदारसंघावर 25 कोटींची विकासकामांची बरसात. – आ. अनिल पाटील. महत्वाच्या रस्त्यांसह विविध विकासकामांना गती..
अमळनेर /आबिद शेख महाराष्ट्र शासनाच्या मार्च 2026-27 च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात...
