अमळनेर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सुमारे 650 नागरिकांनी घेतला लाभ..

आबिद शेख/अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार आणि गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन बळकटीकरण योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज...

गायत्री भदाणे मॅडम यांचा 32 वर्षांच्या शैक्षणिक योगदानाला मन:पूर्वक मुजरा – सेवापूर्तीचा सन्मान सोहळा संपन्न..

आबिद शेख/अमळनेर सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. गायत्री चंद्रकांत भदाणे मॅडम यांनी आपल्या 32 वर्षांच्या...

जंगलातील अवैध उत्खननावर तहसीलदार नीता लबडे यांचा धाडसी छापा – ७ डंपर, १ जेसीबी जप्त..

24 प्राईम न्युज 1 Jul 2025 भुसावळ-जळगाव सीमेवरील नदीकाठच्या दाट जंगलात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर अंकुश बसवण्यासाठी भुसावळच्या...

मुफ्त रेशन व रोख रकमेमुळे लोक काम करत नाहीत – सुप्रीम कोर्टाची तीव्र चिंता

24 प्राईम न्युज 30 Jun 2025 सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर करण्यात येणाऱ्या मोफत सुविधा...

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून भावाकडून लाठ्याने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यातील पैलाड भागातील सुरेश गोरख पाटील यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या वादातून भावाकडून मारहाणीचा सामना करावा लागल्याची...

रेल्वेचा मोठा निर्णय : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार होणार रिझर्व्हेशन चार्ट!

24 प्राईम न्युज 30 Jun 2025 – भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सादर...

अमळनेर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई; किसान काँग्रेसचा उद्या गोडाऊनवर धडक मोर्चा..                                                 . – प्रा. सुभाष पाटीलकार्याध्यक्ष किसान काँग्रेस, जळगाव

आबिद शेख/अमळनेर अमळनेर, जि. जळगाव – तालुक्यात तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आल्याचा...

धार येथे 30 जूनला अब्दुल रजाक कादरी बाबांचा संदल, 1 जुलैला उर्स यात्रा.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत सय्यद अब्दुल रजाक शाह कादरी पीर बाबांचा उर्स (यात्रा) दरवर्षी मोहरम महिन्याच्या 5...

दहशतवादी नाचनचा तिहार तुरुंगात मृत्यू

24 प्राईम न्युज 29 Jun 2025. सिमी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा माजी पदाधिकारी आणि पुणे आयसिस मॉड्यूलमधील आरोपी...

अमळनेरमध्ये कॉलेज अॅडमिशनसाठी आलेली शहापूरची १९ वर्षीय तरुणी बेपत्ता – कुटुंबीयांची तक्रार, पोलिसांकडून शोध सुरू

आबिद शेख/ अमळनेर शहापूर येथून अमळनेरमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेली १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे....

You may have missed