झाडे लावली… पण संकटात शेतकरीच उघडा! वनशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही नैसर्गिक आपत्तीच्या मदतीच्या कक्षेत समाविष्ट करा; कृषिभूषण साहेबराव पाटलांची महसूलमंत्र्यांकडे मागणी.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर | : वातावरणातील बदल, अनियमित पाऊस आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर वनशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही नैसर्गिक आपत्तीच्या मदतीच्या...
