बातमी

अमळनेरच्या शांतीदूतांनी अनंत चतुर्दशीला केला “श्री सन्मान”.                                             -दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून मिरवणुकांचे केले अनोखे स्वागत

आबिद शेख/अमळनेर अमळनेर- परंपरेप्रमाणेशांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा "श्री...

राज्यातील शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद !

24 प्राईम न्यूज 18 Sep 2024. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबतचा १५ मार्चचा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा...

साई इंग्लिश अकॅडमितर्फे पुस्तकव लेखक ओळख स्पर्धा उपक्रमराबविणार-भैय्यासाहेब मगर.

आबिद शेख/अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमितर्फेविद्यार्थ्यांसाठी पुस्तक व लेखकओळख स्पर्धेचे आयोजन करण्याचेनिश्चित केले आहे.शासनानेअमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणूननुकतेच घोषित केले आहे,त्यातूनचसाई...

कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. – आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च.

आबिद शेख/अमळनेर. रविवारी एका अफवेने शहरात तणाव निर्माण झाला होता, म्हणून आजही असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सोमवारी...

अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील.                   -शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

अमळनेरचे शांतीदूत करणार आज “श्री सन्मान”.  -दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून होणार मिरवणुकांचे स्वागत.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर- परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा...

ईद ऐ मिलाद निमित्ताने पारोळा येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात १६० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

24 प्राईम न्यूज 17 Sep 2024. पारोळा येथे आज दिनांक १६ सप्टेंबर २०२४ जशने ईद मिलादुन्नबी निमित्त सालाबाबत प्रमाणे समस्त...

विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाची ऑफर!नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने खळबळ.

24 प्राईम न्यूज 16 Sep 2024. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधानपदाची ऑफर...

ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांचा सत्कार संपन्न.

आबिद शेख/ अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या राज्य अन्न आयोगाचे नव नियुक्त अध्यक्ष(मंत्रिस्तरीय) ऍड. सुभाष राऊत हे जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौऱ्यावर असतांना...

दोंडाईचात मानाचे श्री बाबा दादा आणि विरभंगतसिंग  बाप्पाला भावपूर्ण निरोप…

दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख शहरात सातव्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनच्या दिवशी श्री दादा गणपती,श्री बाबा गणपती व...

You may have missed