बातमी

अमळनेर नगरपरिषद पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा संप टळला; बैठकीत तोडगा, थकीत वेतन देण्याचा निर्णय..

अमळनेर /आबिद शेख नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने निर्माण झालेला संपाचा प्रश्न अखेर मिटला...

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ.        केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक महानुभाव उपस्थित राहणार

आबिद शेख/अमळनेर अमळनेर ः अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण, संवर्धन या राष्ट्रीय...

महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान; विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे...

इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी; भाजप युवा मोर्चाचे नगरपरिषदेला निवेदन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरातील इस्लामपुरा भागात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फलकावरून वाद निर्माण झाला असून तो तात्काळ हटवावा,...

ब्रह्माकुमारिज तर्फे विषमुक्त नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार..

नांदेड (दि. १६ मार्च २०२६) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड तसेच प्रकल्प संचालक आत्मा नांदेड...

कत्तलीसाठी गोऱ्ह्याची बेकायदेशीर वाहतूक; तिघांना अटक, न्यायालयीन कोठडी..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : कत्तलीसाठी गोऱ्हा नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो-रक्षकांनी रंगेहात पकडून दिल्याने शहरातील ताडेपुरा येथील एक आणि तालुक्यातील...

शॉर्ट सर्किटमुळे पिंपळे येथे गव्हाच्या शेतीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अग्निशमन दल उशिरा पोहोचले.

आबिद शेख/अमळनेर पिंपळे गाव परिसरात शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या उभ्या पिकाला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. ही...

मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 127 रुग्णांची तपासणी, 71 जण शस्त्रक्रियेसाठी पात्र…

आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी)...

अमळनेर श्रीराम नवमी उत्सव समितीचे नवे नेतृत्व जाहीर; अध्यक्षपदी विजय महाजन, उपाध्यक्षपदी मनोज ठाकरे..

अमळनेर : आबिद शेख अमळनेर येथील श्रीराम नवमी उत्सव समिती २०२६ च्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी विजय...

गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन...

You may have missed