अमळनेर तालुक्यातील रखडलेली घरकुले पूर्ण करा; लाभार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढा! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निवेदन; रखडलेले अनुदान व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या...
