ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे फळवाटप.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अमळनेर येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले....
