जळगाव जिल्हा परिषदेतील 99 अनुकंपा नियुक्त्या रखडल्या ; गट ‘क’ मधील 20% मर्यादेमुळे उच्चशिक्षित उमेदवारांवर अन्याय, तात्काळ निर्णयाची मागणी.
अमळनेर /आबिद शेख जळगाव जिल्हा परिषदेतील 99 अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेमधील गट 'क' वरील 20% मर्यादा, प्रलंबित प्रतीक्षा यादी व उच्चशिक्षित...
