मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ला मुदतवाढ ; महाराष्ट्रात 13 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार, अंतिम यादी 15 नोव्हेंबरला*
24 प्राईम न्यूज 31Oct 2026 :निवडणूक आयोगाने केंद्रशासित प्रदेशासह 12 राज्यांमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाचा (SIR) सुधारित कार्यक्रम जाहीर...
