लायन्स क्लब अमळनेरच्या ५८ व्या पदग्रहण सोहळ्यात नूतन कार्यकारिणीचा पदभार स्वीकार समाजसेवेची गौरवशाली परंपरा नव्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक करण्याचा निर्धार.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे गेली ५८ वर्षे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या...
