मालेगाव महापालिकेत खळबळ ; बिले मंजूर करण्यासाठी 60 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आयुक्त रविंद्र जाधव यांच्यासह तिघांना ACB कडून अटक.
नाशिक / मालेगाव (प्रतिनिधी) :मालेगाव महापालिकेतील दोन कामांची बिले बँक खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात 60 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी...
