दिवाळीच्या सुट्टीत तरुणांचे सामाजिक भान! श्रमदानातून प्रगणे डांगरी-मारवड रस्त्यावरील खड्डे बुजविले प्रशासनाची वाट न पाहता युवकांचा पुढाकार; एकजुटीतून सामाजिक बांधिलकीचे दर्शन.
अमळनेर/आबिद शेख प्रगणे डांगरी : दिवाळीची सुट्टी म्हटली की आनंद, उत्साह आणि मौजमजा; मात्र या सुट्टीचा उपयोग समाजहिताच्या कामासाठी करत...
