अंबाऋषी टेकडीवर कचरा टाकून पेटविला; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष, 8 दिवसात कारवाई नाही तर कचरा नगरपरिषदेत टाकून आंदोलनाचा इशारा.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर शहरातील अंबाऋषी टेकडी परिसरात वारंवार कचरा टाकून तो पेटविला जात असल्याने परिसरात दुर्गंधी व प्रदूषण पसरले...
