अमळनेरमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यावर अखेर पालिकेचा हातोडा! हिंदू संघटनांच्या तीव्र विरोधानंतर कत्तलखाना सील; सुमारे ४०० किलो मांस जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरात गोवंश कत्तलीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने अखेर संबंधित कत्तलखान्यावर कारवाई करत तो सील...
