अमळनेर एसटी आगाराची दिवाळीत ऐतिहासिक कामगिरी; २२ दिवसांत २ कोटी ८ लाखांचे विक्रमी उत्पन्न! जादा बसफेऱ्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९ बसेसच्या माध्यमातून ८ लाख ९४ हजार ८५० किलोमीटरचा प्रवास.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी आणि मर्यादित बससंख्या अशा आव्हानात्मक परिस्थितीतही उत्कृष्ट नियोजनाच्या...
