पातोंडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच दुकाने फोडली, रोकड आणि लॅपटॉप लंपास पातोंडा, मठगव्हाणमध्ये चोरट्यांचा हैदोस; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, पोलिसांच्या उशिरा पोहोचण्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : तालुक्यातील पातोंडा आणि मठगव्हाण परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मंगळवारी मध्यरात्री तीन अज्ञात...
