तरुणांनी प्रदर्शनातून उद्योगाच्या नव्या संधी शोधाव्यात : मंत्री संजय सावकारे खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’; पहिल्याच दिवशी चार हजार विद्यार्थी व नागरिकांची भेट.
अमळनेर/ आबीद शेख अमळनेर, दि. ७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना शेतीसोबतच उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी...
