सदा जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; टिपू सुलतान व मौलाना आझाद जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा जागर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान राबवून महापुरुषांना अभिवादन.
24 प्राईम न्यूज नंदुरबार : स्वातंत्र्यसेनानी हजरत फतेह अली शहीद टिपू सुलतान आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे...
