दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना घरपट्टी-पाणीपट्टीतून दिलासा द्या! ग्रामपंचायतींकडून कर वसुलीसाठी नोटिसा बजावण्यास विरोध; घरपट्टी व पाणीपट्टी वसुली स्थगित करण्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत....
