अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप आज; खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून आयोजन..

0
New-Doc-01-21-2026-07.23.jpg


अमळनेर /आबिद शेख
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत अमळनेर येथे पात्र वयोवृद्ध नागरिकांना सहाय्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आ

त्वरा करा शेवटचे 4 दिवस आजच खरेदी करा | लकी कूपन मिळवा | मोठी बक्षिसे जिंका!
संपर्क :- 7074742121

हे. हा कार्यक्रम खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वी इंद्रभुवन येथे घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरात तपासणी झालेल्या व पात्र ठरलेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठीच हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या अंतर्गत कंबर पट्टा, गुडघ्याचा पट्टा, कमोड चेअर, काठी तसेच श्रवण यंत्र आदी आवश्यक सहाय्यक साधनांचे वितरण केले जाणार आहे.
सदर कार्यक्रम मिल कंपाऊंड, रिलायन्स मॉलच्या मागे, अमळनेर येथे
आज सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed