३१ ऑटोंबर २०२४ रोजी अखेर आवकाळी पाऊसाचे पंचनामे एक वर्ष उलटून देखील अद्याप अनुदान शेतकन्यांच्या खात्यावर आलेले नाही..
आबिद शेख/अमळनेर

पिंपळे तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथील दि. ३१ ऑटोंबर २०२४ रोजी अखेर आवकाळी पाऊसाचे पंचनामे केले असून आम्हां शेतकऱ्यांचे नाव असुन सुध्दा शासनासकडून अद्याप अनुदान मिळालेले नाही. सदर पंचनामा यादीला एक वर्ष उलटून देखील अद्याप अनुदान शेतकन्यांच्या खात्यावर आलेले नाही. त्यात यावर्षी देखील पावसामुळे भरपुर प्रमाणात नुकसान होत आहे जळगाव जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद साहेब
यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी च्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मागील वर्षाचे अनुदान आम्हां शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे याकरीत योग्य ती कारवाई करण्यात यावी निवेदन देताना
माजी शेतकी संघ प्रेसिडेंट
संजय पुनाजी पाटील, माजी सरपंच योगेश अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज दगा पाटील,पुरुषोत्तम लोटन चौधरी ,भिमराव नारायण पाटील,गोकुळ चुडामण पाटील,संतोष बापु चौधरी

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 126000
22 Ct सोने 91.60% : ₹. 115400
18 Ct सोने 75.00% : ₹. 95800
शुद्ध चांदी 999%:₹. 1590/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
