नांदेडमध्ये ‘सप्तरंग कल्चरल फेस्टिवल २०२५’ मध्ये राखी बांधणी व सत्कार समारंभ..

0
New-Doc-08-16-2025-23.37.jpg

24 प्राईम न्यूज 17 Aug 2025

नांदेड – सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित ‘सप्तरंग कल्चरल फेस्टिवल २०२५’ मध्ये आज वसंत नगर, नांदेड येथील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या संचालिका बी. के. स्वाती दीदी यांनी फेस्टिवल डायरेक्टर व संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सानवी जेठवानी यांना राखी बांधून ईश्वरीय सौगात अर्पण केली.
या प्रसंगी सप्तरंग सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. सानवी जेठवानी यांनी बी. के. स्वाती दीदी तसेच उपस्थित इतर बी. के. बहिनींचा शाल व मोमेंटो देऊन स्टेजवर गौरवपूर्ण सत्कार केला.
या कार्यक्रमामुळे बंधुभाव, आध्यात्मिकता आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साकार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed