राष्ट्र सेवा दलाची ४५ वर्षांची परंपरा कायम; ७७ वे ध्वजारोहण उत्साहात.

0
New-Doc-08-15-2025-07.09.jpg


आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर राष्ट्र सेवा दलातर्फे सलग ४५ वर्षांपासून ध्वजारोहणाची परंपरा अखंडपणे जपली जात आहे. यावर्षीचा ७७ वा ध्वजारोहण सोहळा विनायक गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. ते साने गुरुजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून व्यावसायिकरित्या मेकॅनिकल इंजिनियर आहेत.

या प्रसंगी सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश देशमुख सर, भारतीताई गाला, जितेंद्र वाणी सर, धनंजय सोनार, धर्मेश निकुंभ, इमरान भाया, तुषार संदायंशीव, हरीश देशमुख, स्वामी चौधरी, विजेंद्र शिरसाळे, प्रज्ञाशील शेंगदाणे, चेतन चौधरी, अबरार भाया, सागर वाणी, प्रशांत नेरकर, ऍड. परेश सोनार, दानिश अली, राहुल चौधरी, अनम पठान, इस्माईल शेख, केसर अली, जफर भाया, शाकिब खान, साहिल शेख, सिद्दीकी भाया, सलमान बागवान, पप्पू स्वामी चौधरी, हर्ष, हितेश पाटील, गनु बाबा, संजय सोनाने, अजय सोनार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed