मुंबईच्या तालिश खान यांना MSc IT मध्ये प्रथम श्रेणी विशेष प्राविण्य..

0
New-Doc-07-21-2025-23.53.jpg

24 प्राईम न्यूज 21 Jul 2025

मीरा रोड येथील मा. तनवीर खान उस्मान खान यांचे सुपुत्र खान तालिश मोहम्मद यांनी हैदराबाद येथील गीतम विद्यापीठ (GITAM University) मधून मास्टर ऑफ सायन्स (MSc IT – डेटा सायन्स) पदवी प्रथम श्रेणी विशेष प्राविण्याने (Distinction) प्राप्त केली आहे.

तालिश यांनी एकूण 8.10 CGPA मिळवत उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली. विद्यापीठाने निश्चित केलेले सर्व शैक्षणिक निकष त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले असून 19 जुलै 2025 रोजी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1160/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed