बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील. जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:- आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार बोहरे येथील पाडळसरे धरणाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा...
