जळगावात खळबळ! आठ तरुणांच्या आंतरराष्ट्रीय गँगशी कथित संपर्काचा तपास तीव्र. -एटीएसची चौकशी आर्थिक व्यवहारांपर्यंत; भट्टी व बिष्णोई गँगशी कथित दूरध्वनी संपर्काचा तपास सुरू.
जळगाव /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील आठ तरुणांचा पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि राजस्थानातील लॉरेन्स बिष्णोई गँगशी कथित संपर्क असल्याचा संशय...
