रोटरी क्लबचा सामाजिक उपक्रम; एड्सग्रस्त बालकांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद चार वर्षांपासून नियमित प्रोटीन किटचे वाटप; मुलींना ६० फ्रॉक्सचे वितरण.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर, दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा आणि एड्ससह जीवन जगणाऱ्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने रोटरी क्लब...
