कळमसरे-प्र.डांगरी जि.प. गटासाठी पुढच्या पिढीला संधी देण्याची साद — गौतम पाटील यांच्या उमेदवारीचा युवा पदाधिकाऱ्यांकडून आग्रह..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील आमदार अनिलदादा पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
