बातमी

फरशी रोड पुलावर धुळीचे साम्राज्य; खड्डे, माती-कचऱ्यामुळे अपघाताचा धोका जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही रस्ता पूर्ववत नाही; कायमस्वरूपी दुरुस्ती व स्वच्छतेची नागरिकांची मागणी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : फरशी रोड पुलावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनही रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात न आल्याने नागरिकांच्या अडचणीत...

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या.

अमळनेर/आबिद शेख १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र अंशतः अथवा विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत राहून नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या...

महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : महिलांना व विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात त्यांना सक्षम करता यावे, या...

प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; लहान मुलींना चावा ३ वर्षीय चिमुकलीच्या मानेवर कुत्र्याचा हल्ला; नगरपरिषदेची पकड मोहीम सुरू.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, या भागात लहान मुलींना कुत्र्यांनी चावा घेतल्याची...

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपण प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांकडून जनजागृती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत...

शुभम कोकीळ यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; भव्य रोजगार मेळाव्यात युवकांना रोजगाराची संधी.

24 प्राईम न्यूज 22 Sep 2026 चाकण : शुभम संतोष कोकीळ परिते यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी, तर विनोद अनिल भोळे यांची...

अमळनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १२० मल्लांचा सहभाग; चुरशीच्या लढतींनी रंगला आखाडा.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच पंचायत समिती...

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात विजेत्या खेळाडूंची नाशिक येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड.

नंदुरबार/ प्रतिनिधी  नंदुरबार : बादशहा नगर उर्दू हायस्कूलच्या सभागृहात जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. क्रीडा व...

LPG सिलिंडर बुकिंगसाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्तीचे १ ऑक्टोबर २०२६ पासून नवा नियम; प्रमाणीकरण न केल्यास रिफिल बुकिंग व सबसिडीवर परिणाम.

अमळनेर /आबिद शेख    घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून नियमानुसार...

अमळनेर रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश; विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य.

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर : मेरा युवा भारत, जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत...

You may have missed