फरशी रोड पुलावर धुळीचे साम्राज्य; खड्डे, माती-कचऱ्यामुळे अपघाताचा धोका जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही रस्ता पूर्ववत नाही; कायमस्वरूपी दुरुस्ती व स्वच्छतेची नागरिकांची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : फरशी रोड पुलावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनही रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात न आल्याने नागरिकांच्या अडचणीत...
