बातमी

ग्रामीण भागातील चोरट्यांचा बंदोबस्त करा; पोलीस गस्त वाढविण्याची आ. अनिल पाटील यांची मागणी शेतीपंप, केबल व गुरेढोरे चोरीच्या घटनांवर चिंता; २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...

धार-मारवड आणि कळमसरे-निम रस्त्यांच्या ३ कोटी ७६ लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था होणार अधिक सक्षम.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर (प्रजिमा-४९) या महत्त्वपूर्ण मार्गाच्या सुधारणा कामांना...

अखेर अमळनेरचा कत्तलखाना जमीनदोस्त; तीन उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे! हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर, खासदार स्मिता वाघ यांचा भक्कम पाठपुरावा,६५ पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर: - शहरातील गोवंश कत्तलीच्या घटनांवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाला अखेर यश आले असून नगरपरिषदेचा...

गोवंश हत्या प्रकरणाचे पडसाद; अमळनेरात हजारोंचा मोर्चा, व्यापाऱ्यांनीही ठेवली दुकाने बंद.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर शहरातील कत्तलखान्यात कथितरीत्या वारंवार गोवंश हत्या होत असल्याच्या आरोपावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ...

अमळनेरात संविधान दिन उत्साहात साजरा; आदिवासी विकास सामाजिक परिषदेचा पुढाकार संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर मान्यवरांचे मार्गदर्शन; उद्देशिका प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचे आवाहन.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या वतीने संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात...

अमळनेर नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न.

  अमळनेर /आबिद शेख शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी चार...

राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत मोक्षदा पाटीलची चमकदार कामगिरी; कांस्यपदकावर कोरले नाव! राणाईचे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोक्षदाच्या यशाचे सर्वत्र कौतुक.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर  : क्रीडा क्षेत्रात आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर राणाईचे येथील मोक्षदा प्रदीप पाटील हिने उल्लेखनीय...

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुचाकींचा विळखा; प्रवाशांची गैरसोय रेल्वे प्रशासनाने तातडीने पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर : खानदेशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या अमळनेर रेल्वे स्थानकावर सध्या बेशिस्त दुचाकी...

दहा गड-किल्ल्यांची यशस्वी चढाई; चिमुकल्या तन्मयचा नवलेवाडी शाळेत गौरव.

24 प्राईम न्यूज 28 Nov 2026 अकोले : वय लहान, पण जिद्द मोठी! अवघ्या बालवयात महाराष्ट्रातील दहा ऐतिहासिक गड-किल्ले सर...

दहा गड-किल्ल्यांची यशस्वी चढाई; चिमुकल्या तन्मयचा नवलेवाडी शाळेत गौरव.

अकोले : वय लहान, पण जिद्द मोठी! अवघ्या बालवयात महाराष्ट्रातील दहा ऐतिहासिक गड-किल्ले सर करण्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तन्मय केशव...

You may have missed