मुख्य नाला स्वच्छ न झाल्याने शिरूड नाका ते बसस्थानक परिसरात पावसाच्या पाण्याचा फटका मुसळधार पावसात गांधीनगर, इस्लामपुरा व टाऊनहॉल परिसरात नाल्याचे पाणी घुसून साचत असल्याची नागरिकांची तक्रार.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरातील शिरूड नाका ते बसस्थानक या मुख्य मार्गालगत असलेल्या नाल्याची वेळेत स्वच्छता न झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना...
