वडिलांच्या शैक्षणिक आठवणींना उजाळा; चैनसुखजी संचेती यांची प्रताप हायस्कूलला भेट साने गुरुजींच्या सानिध्यात वडिलांनी घेतलेल्या शिक्षणाच्या आठवणींना दिला उजाळा; जुन्या प्रवेश नोंदींची केली पाहणी.
अमळनेर, : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व प्रताप हायस्कूलला माजी आमदार तथा नीतीमूल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष चैनसुखजी संचेती यांनी...
