बातमी

दिव्यांगत्वावर मात करत केशव भांगरे यांची गगनभरारी; ११९ वा गड सर करत माहुलीगडावर फडकवला भगवा! ८ वर्षीय चिमुकल्या तन्मयचीही वडिलांसोबत ऐतिहासिक कामगिरी; आतापर्यंत १० किल्ले सर.

पातोंडा-दहिवद परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी संतप्त, रास्ता रोकोचा इशारा! सहा दिवसांत दोन वेळा चोरी; नवीन केबल टाकल्यानंतरही चोरट्यांचा डल्ला, पोलीस गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर  : अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि दहिवद परिसरातील शेतशिवारात विहिरी व बोअरवेलच्या विद्युत केबल चोरीच्या घटनांनी अक्षरशः...

अमळनेरात गोवंशाची अवैध वाहतूक उघड; ७ वाहनांसह ३० गोवंश जप्त रेल्वे उड्डाणपुलाखाली गोरक्षकांची कारवाई; सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आला. रेल्वे उड्डाणपुलाखाली गोरक्षक...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार! हार, शाल, बुकेऐवजी शेतकरी बांधवांना मदतीचे आवाहन; राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा सामाजिक उपक्रमांवर भर.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर  : तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट लक्षात घेता, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी...

रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; कीर्तीकुमार कोठारी यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड! २०२७-२८ या रोटरी वर्षासाठी महत्त्वाची जबाबदारी; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रोटरी क्लब अमळनेरचे सक्रिय सदस्य रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची...

अमळनेर तालुक्यातील रखडलेली घरकुले पूर्ण करा; लाभार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढा! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निवेदन; रखडलेले अनुदान व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी.

अमळनेरात काँग्रेसचा संताप; संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध! सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याचा आरोप; तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलन.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा कथित अवमान केल्याच्या निषेधार्थ अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने...

दिव्यांगांच्या मानधनात वाढीसाठी प्रहार संघटना आक्रमक; दरमहा ६ हजार रुपये देण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांना १२ मागण्यांचे निवेदन; विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे साकडे.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना मिळणारे मासिक मानधन अपुरे पडत असल्याने ते २ हजार ५०० रुपयांवरून थेट...

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात महायुतीचा भव्य मेळावा! अमळनेर तालुक्यातील सोसायटी ठरावधारक मतदारांसह जिल्हा बँकेच्या मतदारांची उपस्थिती; मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व उमेदवार राहणार उपस्थित.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका महायुतीच्या वतीने पदाधिकारी व मतदारांचा भव्य मेळावा...

सदा जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; टिपू सुलतान व मौलाना आझाद जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा जागर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान राबवून महापुरुषांना अभिवादन.

You may have missed