दिव्यांगत्वावर मात करत केशव भांगरे यांची गगनभरारी; ११९ वा गड सर करत माहुलीगडावर फडकवला भगवा! ८ वर्षीय चिमुकल्या तन्मयचीही वडिलांसोबत ऐतिहासिक कामगिरी; आतापर्यंत १० किल्ले सर.
24 प्राईम न्यूज 25 Nov 2026 अकोले : जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही आव्हान अशक्य नसते, हे पुन्हा...
