पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपण प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांकडून जनजागृती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत...
