बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; नऊ विभागीय मंडळांमार्फत होणार परीक्षा.
24 प्राईम न्यूज 8 Nov 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या...
