पातोंडा-दहिवद परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी संतप्त, रास्ता रोकोचा इशारा! सहा दिवसांत दोन वेळा चोरी; नवीन केबल टाकल्यानंतरही चोरट्यांचा डल्ला, पोलीस गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि दहिवद परिसरातील शेतशिवारात विहिरी व बोअरवेलच्या विद्युत केबल चोरीच्या घटनांनी अक्षरशः...
