अमळनेर नगरपरिषदेची अतिक्रमणांवर कारवाई; भूखंड क्रमांक २१ मधील टपऱ्या हटविल्या जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात; स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास पालिकेकडून कारवाईचा इशारा.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर : शहरातील भूखंड क्रमांक २१ मधील अतिक्रमणे हटविण्यास नगरपरिषदेने सुरुवात केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने सुमारे दहा टपऱ्या...
