24 Prime News Team

अमळनेरच्या पाणीपुरवठ्याची ‘तात्पुरती’ पाइपलाईन; मग एक कोटींचा खर्च कशासाठी? पुलावरून पाइप टाकण्याच्या प्रस्तावानेही प्रश्नचिन्ह; अवजड वाहनाच्या धडकेत पाइप फुटली तर जबाबदार कोण?.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रस्तावित...

15 वा वित्त आयोगाच्या निधीतील कथित अपहारासह अनियमिततेचे आरोप; ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : 15 वा वित्त आयोगाच्या निधीतील संशयित अपहार, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता, कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणे,...

नंदुरबार शहरात खळबळ : अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी युवक अटकेत; पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.

  नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण व धमकी दिल्याप्रकरणी पोक्सो कायद्यासह विविध...

अमळनेरच्या फरशी रोडवर पुन्हा जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी रस्त्यावर! एकीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची उधळपट्टी; तात्पुरत्या जोडणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरात एकीकडे पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी दिवसन्-दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक...

मंगरूळ-शिरुड रस्ता मृत्यूचा सापळा; अर्धवट दुरुस्तीमुळे संतापशिरुड–मंगरूळ मार्गाची दुरवस्था; -माजी सरपंचांनी स्वखर्चाने बुजवले जीवघेणे खड्डे

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर : शिरुड ते मंगरूळ या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे...

असोदा उड्डाणपूल प्रकरणात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णायक निर्णय; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश – खा स्मिता वाघ जळगाव शहरातील चार महत्त्वाच्या चौकांवरील उड्डाणपूल व VUP प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद.

अमळनेर/आबिद शेख  जळगाव, प्रतिनिधी : धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल...

मेन पाईपलाईन तुटल्याने अमळनेरचा पाणीपुरवठा विस्कळीत; पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, महिलांची नदीवर गर्दी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तुटल्यामुळे अमळनेर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी...

पैसे लंपास करण्यासाठी ‘तेल गळती’चा बनाव; फळ व्यापाऱ्याची १२.५० लाखांची रोकड चोरी.

24 प्राईम न्यूज 6 Aug 2026 जळगाव : कारमधून तेल गळत असल्याचे सांगून अज्ञात चोरट्यांनी एका फळांच्या होलसेल व्यापाऱ्याची १२...

प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणीला IMA अमळनेरचा विरोध; शासनाने प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी.

अमळनेर | आबिद शेख  प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अमळनेर शाखेने महाराष्ट्र राज्य IMA, सेंट्रल MARD, ASMI...

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर सीईओ करिश्मा नायर यांची अचानक धडक; अस्वच्छता, गळती आणि कारभारावर ताशेरे.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी अचानक...

You may have missed