मोफत मोतीबिंदू शिबिरात १२६ रुग्णांची तपासणी. मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग
आबिद शेख/ अमळनेर धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प...
