प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; लहान मुलींना चावा ३ वर्षीय चिमुकलीच्या मानेवर कुत्र्याचा हल्ला; नगरपरिषदेची पकड मोहीम सुरू.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, या भागात लहान मुलींना कुत्र्यांनी चावा घेतल्याची...
