अमळनेरच्या पाणीपुरवठ्याची ‘तात्पुरती’ पाइपलाईन; मग एक कोटींचा खर्च कशासाठी? पुलावरून पाइप टाकण्याच्या प्रस्तावानेही प्रश्नचिन्ह; अवजड वाहनाच्या धडकेत पाइप फुटली तर जबाबदार कोण?.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रस्तावित...
