दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार! हार, शाल, बुकेऐवजी शेतकरी बांधवांना मदतीचे आवाहन; राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा सामाजिक उपक्रमांवर भर.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट लक्षात घेता, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
