अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ — हाजी सलीम शेख फत्तू (शेखा मिस्त्री)यांचा प्रचार दौरा आज.

0
IMG_20251122_212556.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्र. १३ (ब) मधून अपक्ष उमेदवार हाजी सलीम शेख फत्तु (हाजी शेखा मिस्त्री) यांचा प्रचार दौरा आज आयोजित करण्यात आला आहे.
प्रभागाच्या विकासाचा संकल्प आणि जनतेशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रचार दौऱ्यासाठी समस्त मतदार बंधू-भगिनी तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
दिनांक: 23-11-2025
वार: रविवार
वेळ: दुपारी 3:30 वाजता
स्थळ: कसाली मोहल्ला, अमळनेर
उमेदवार हाजी सलीम शेख फत्तू यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होत असून, प्रभागातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed