खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार..

0
New-Doc-10-11-2025-22.56.jpg


आबिद शेख/अमळनेर

प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा शनिवारी, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचा नवा अध्याय लिहित संस्थेने अनेक उपक्रमशील प्रकल्पांचे उद्घाटन केले.

यामध्ये ची विस्तारीत इमारत, ची अत्याधुनिक संगणक लॅब, प्रताप महाविद्यालयातील सुसज्ज सेमिनार हॉल तसेच च्या संगणक लॅबचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ना. भाऊसो. श्री. (पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून मा. ना. श्री. (जलसंपदा मंत्री), मा. ना. श्री. (वस्त्रोद्योग मंत्री), मा. श्रीमती (खासदार, जळगाव लोकसभा) तसेच मा. आमदार (माजी मदत व पुनर्वसन मंत्री, आमदार – अमळनेर) उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार , मा. आमदार , माजी आमदार , माजी आमदार आणि माजी आमदार यांचीही उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी मंडळाच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करत ग्रामीण भागात आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले, “नव्या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने चालना मिळेल. विद्यार्थ्यांनी कौशल्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करावी.”

या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, चेअरमन योगेश मुंदडे, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी, विनोद पाटील आदींसह प्राचार्य, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश मुंदडे यांनी केले. संस्थेचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन डॉ. रमेश माने व डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 127000

22 Ct सोने 91.60% : ₹. 116300

18 Ct सोने 75.00% : ₹. 96500

शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed