मुसळधार पावसाने श्रीरंग सातपुते यांच्या घराचे मोठे नुकसान

0
New-Doc-08-30-2025-21.33.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :मिल चाळ परिसरातील हातगाडीवर कुल्फी व भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणारे श्रीरंग सातपुते यांच्या घराला मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गणपती उत्सवाच्या तयारीत व्यग्र असताना संध्याकाळच्या आरतीच्या वेळीच ही घटना घडली.

घरातील सामानासह सजावट साहित्य व गणपतीच्या तयारीसाठी केलेली खरेदी पावसाच्या पाण्यात भिजून गेले आहे. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे सातपुते कुटुंब आर्थिक व मानसिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज व्यक्त केली आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 105600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97150/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1240/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed