इक़रा वेल्फेअर सोसायटी, धरनगाव अध्यक्षपदी नईम अहमद उस्मान गनी मोमिन..

0
New-Doc-08-09-2025-07.18.jpg

24 प्राईम न्यूज 8 Aug 2025

धरनगाव – इक़रा वेल्फेअर सोसायटी, धरनगावचे नवे अध्यक्ष म्हणून नईम अहमद उस्मान गनी मोमिन यांनी पदभार स्वीकारला. नियुक्तीच्या प्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष शेख अफसर हाजी शेख तैय्यब, सचिव करीम खान, सहसचिव रियाझ अली मजहर अली kazi, खजिनदार सैय्यद इब्राहिम सैय्यद रुस्तम अली, सदस्य रहेमान शाह साहेब, सैय्यद अब्दुल बारी सर, नदीम kazi, शेख आसिफ शेख मजीद उपस्थित होते. या वेळी नईम अहमद साहेबांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

आपल्या मनोगतात नईम अहमद यांनी सांगितले की, संस्थेचे उद्दिष्ट पुढे नेणे, समाजात शिक्षण आणि शैक्षणिक जाणीव निर्माण करणे यासाठी ते पूर्ण निष्ठेने कार्य करतील. तसेच सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव करीम खान रहिम खान यांनी केले तर आभार उपाध्यक्ष शेख अफसर हाजी शेख तैय्यब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed