पत्रकार आबिद शेख यांचा आजी माजी आमदारांच्या हस्ते सत्कार..
24 प्राईम न्यूज 21 Jul 2025

अमळनेर : समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार आबिद शेख यांना राष्ट्रीय समाजभूषण / जीवन गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.

या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकनेते, भूमिपुत्र आणि लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील तसेच धुळे शहराचे माजी आमदार व नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते फारुख शाह यांनी एकत्रितपणे आबिद शेख यांचा सत्कार केला.
या वेळी अलीम मुजावर, मुख्तार खाटीक, इम्रान खाटीक, आबिद दादा ठेकेदार, मोइज अली यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
पत्रकारिता क्षेत्रातील योगदान आणि समाजकारणातील कार्यामुळे आबिद शेख यांना हे पुरस्कार मिळाले
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
