अल फैज उर्दू गल्स हायस्कूल व ज्यू कॉलेज अमळनेर यांचा निकाल 96.07

0
New-Doc-05-25-2024-15.50.jpg

अमळनेर/प्रतिनीधी. “अमळनेर अल फैज उर्दू गल्स हायस्कूल व ज्यू कॉलेज अमळनेर यांचा निकाल 96.07 टक्के लागला आहे. परीक्षेला प्रविष्ट असलेल्या 51 विद्‌यार्थिनीपैकी 49 वि‌द्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यात 2 वि‌द्यार्थिनी ह्या विशेष प्राविण्यासह तर 25 वि‌द्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आल्या आहेत

“यशवंत गुणवंत-कितीवंत वि‌द्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष बिस्मिल्ला खा ,सचिव शरीफ शेख इब्राहीम,मुख्यद्य्यापिका नसीम बानो शेख इब्राहीम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे सानिया जहाँ शेख कलीम हिने ७७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर सानिया सादिक खान हिने ७५.०० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. आणि रोझमिन-कमालुद्दीन मुजावर हिने 72:17 टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed